मनमाड पासून जवळच असलेल्या अंकाई किल्ल्यावर मनमाड ट्रेकर्स च्या सदस्यानी कूळवाडी भूषण रयतेचे राजे बहुजनांचे कैवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन माऊली बाबा, प्रवीण व्यवहारे सर, सुनील पवार, मुदस्सर शेख, डॉ.भागवत दराडे या सदस्यांच्या वतीने करण्यात आले. याप्रसंगी गणेश वहाळे,तुषार गोयल, सांगळे,शशिकांत झाल्टे आदी उपस्थित होते.
मनमाड महाविद्यालयात जिल्हास्तरीय पर्यावरण संवर्धन कार्यशाळा संपन्न
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड व राष्ट्रीय सेवा योजना...











