loader image
[ays_poll id=7]

फलक रेखाटन दि. १९ फेब्रुवारी २०२२. छत्रपती शिवाजी महाराज जयंती

Feb 19, 2022

आई जिजाऊंचे पुत्र,गोरगरीब रयतेचे छत्र,बहुजन प्रतिपालक,शौर्य पराक्रमाचे महामेरू,साहसाची मूर्ती, कुशल शासक, महान योद्धे,जाणते राजे, पराक्रमी,महाराष्ट्राच्या अस्मितेचे मानबिंदू,हिंदवी स्वराज्य संस्थापक, राजाधिराज महाराज,क्षत्रियकुलावतंस,श्रीमंत श्रीमान योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना शालेय दर्शनी फलकावर रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटनातून त्रिवार मानाचा मुजरा..!!
फलक रेखाटन
देव हिरे.(कलाशिक्षक)
( शिक्षण मंडळ भगूर संचालित , नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक.)

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
.