सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती , मनमाड 2022. यांच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार मा.सुहास आण्णा कांदे यांचा सत्कार छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अध्यक्ष कय्याम सैय्यद यांच्या हस्ते करण्यात आला.
राशी भविष्य : १४ डिसेंबर २०२३ – गुरूवार
मेष : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत.वृषभ : महत्त्वाची कामे...











