सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती , मनमाड 2022. यांच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार मा.सुहास आण्णा कांदे यांचा सत्कार छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अध्यक्ष कय्याम सैय्यद यांच्या हस्ते करण्यात आला.
भामट्यांनी बंद घराचे कुलुप तोडून केली ४८५००₹ घरफोडी
नांदगाव : मारुती जगधने भामट्यांनी मेंढ्याची साठवून ठेवलेल्या लोकरीच्या गोणीत ठेवलेली चांदीचे...











