सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती , मनमाड 2022. यांच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार मा.सुहास आण्णा कांदे यांचा सत्कार छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अध्यक्ष कय्याम सैय्यद यांच्या हस्ते करण्यात आला.
ओनस्वी तुझ्या जिद्दीला सलाम
मनमाड - १२ वीच्या महत्वपूर्ण वर्षातच घरावर कोसळलेल्या संकटाचा धीरोदत्तपणे सामना करत आणि घरची...











