सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती , मनमाड 2022. यांच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार मा.सुहास आण्णा कांदे यांचा सत्कार छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अध्यक्ष कय्याम सैय्यद यांच्या हस्ते करण्यात आला.
श्री संत रविदास मागासवर्गीय को – ऑप हौसिंग सोसायटी निवडणुकीत शिवगर्जना पॅनल विजयी
मनमाड - श्री संत रविदास मागासवर्गीय को-ऑप हौसिंग सोसायटीच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत...










