मनमाड येथील ऐतिहासिक मैदान डॉक्टर बाबासाहेब क्रीडांगण येथील सिनियर इन्स्टिट्यूट मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली याठिकाणी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेक्रेटरी एकनाथ पाटील यांनी केले व हेमंत सांगळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले व प्रकाश बोडके यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले याप्रसंगी हेमंत सांगळे मुक्तार शेख व खजिनदार उत्तम गांगुर्डे यांनी शुभेच्छापर आपले मनोगत व्यक्त केले व याप्रसंगी नितीन पवार गणेश हाडपे वैभव काकडे ज्ञानेश्वर बोडके सिताराम कुमावत नागेंद्र शुक्ला पिंटू निकम आदी उपस्थित होते
मनमाड येथे २८ आॕक्टोबर रोजी काव्य-कोजागिरी
मनमाड(प्रतिनिधी)- - येत्या शनिवारी ,२८आॕक्टोबर रोजी सायं.सहा वाजता येथील इंडियन हायस्कूलच्या...











