loader image
[ays_poll id=7]

मनमाडच्या लेकीला न्याय मिळावा : दोषींवर कठोर कारवाई करण्याची सर्वपक्षीय मूक मोर्चा द्वारे केली मागणी

Feb 22, 2022

लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यात मनमाड ची कन्या आरती दाभाडे (सोनवणे) हीचा वैजापूर येथे सासरच्यांकडे संशयास्पद मृत्यूप्रकरणी व मृत आरतीस न्याय मिळावा तसेच या घटनेतील जबाबदार दोषींवर कठोर कारवाई व्हावी या प्रमुख मागणीसाठी मनमाड शहरात सर्वपक्षीय मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.मुक्तांगण जिमखाना पासून निघालेल्या या मोर्चामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते,संघटना,सराफ सुवर्णकार बांधव,व्यापारी महासंघाचे पदाधिकारी यांसह मोठ्या संख्येने मनमाडकर सहभागी झाले होते. एकात्मता चौकात मोर्चाच्या समारोप प्रसंगी आमदार सुहास कांदे यांनी गृह राज्यमंत्री शंभू राजे यांच्याशी दूरध्वनी वरून चर्चा करून मनमाड करांच्या तीव्र भावनांची दखल घ्यावी व तत्काळ दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.या प्रसंगी नगरसेवक प्रवीण नाईक, गटनेते गणेश धात्रक, राजाभाऊ पगारे राजाभाऊ आहिरे,नितीन पांडे,संतोष बळीद,राजाभाऊ पारिक, सुरेश लोढा,सुनील पाटील यांसह सर्व पक्षीय नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
.