loader image
[ays_poll id=7]

राज्यामध्ये अ,ब,क. अशा 208 नगरपालिकां करिता प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश.

Feb 22, 2022

निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने आज प्रसिद्ध केले असून राज्यातील 208 नगरपालिकांच्या निवडणुकांची प्रभाग रचना देखील तयार करण्याचे आदेश दिले आहेत.राज्य निवडणूक आयोगाने महानगर पालिका निवडणुकीनंतर आता राज्यामध्ये अ,ब,क .अशा 208 नगरपालिकां करिता प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिले आहे. त्यामध्ये अ वर्ग १६, ब वर्ग 68 आणि क वर्ग १२० नगरपालिकांचा समावेश आहे.नाशिक जिल्ह्यामधील सात नगरपालिकांचा यामध्ये समावेश असून त्यामध्ये मनमाड, सिन्नर, येवला, नांदगाव, भगूर, सटाणा व चांदवड नगरपालिका यांचा समावेश आहे. 7 मार्च पर्यंत या प्रभागरचना पूर्ण करून आयोगाला सादर करावयाचे आहेत त्यामुळे आता जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदा आणि त्यानंतर आता नगरपालिकांच्या निवडणुका होणार असल्याने राजकीय वातावरण चांगले ढवळून निघणार आहे.

आदेश प्रत  – NP सार्व.निवडणूक प्रभाग रचना कार्यक्रम

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
.