आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद गटांमध्ये कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात जातेगाव गट कार्यकर्ता मेळाव्या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे निकटवर्तीय, कार्याध्यक्ष व ढेकू गावचे माजी ग्रामपंचायत सरपंच भाऊसाहेब सूर्यवंशी यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.
आज शासकीय विश्रामगृहावर आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या उपस्थितीत भाऊसाहेब सूर्यवंशी यांना शिवसेना उपतालुका प्रमुख पदाचे नियुक्ती पत्र आमदारांच्या हस्ते देण्यात आले
राशी भविष्य : १८ फेब्रुवारी २०२५ – मंगळवार
मेष : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वृषभ : काहींचा धार्मिक...







