Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

एम सलीम अहमद यांची ग्रंथालय महासंघ नाशिक जिल्हा अध्यक्षपदी निवड, मनमाड शहर सामाजिक संघटनांतर्फे सत्कार

Feb 24, 2022

मराठी भाषा सार्वजनिक ग्रंथालय चे नेतृत्व करणारी सामाजिक संघटना राज्य ग्रंथालय महासंघ महाराष्ट्र या संघटनेचे जिल्हाध्यक्ष पदी ओबीसी अराजकीय संघटनेचे जिल्हा अध्यक्ष व ईकरा गर्ल्स हायस्कूलचे जॉईंट सेक्रेटरी एम सलीम अहेमद शेख यांची निवड प्रदेशाध्यक्ष डॉ डावरकर श्री कृष्ण व बिजी देशमुख साहेब यांनी जाहीर केली, निवड झाल्याबद्दल फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच च्या वतीने फिरोज भाई शेख व बेग चाचा यांच्या हस्ते सलीम भाई यांचा मुस्लिम लायब्ररीमध्ये शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या वेळी फिरोज भाई शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी, मनमाड शहर सार्वजनिक शिवजयंती अध्यक्ष कयाम भाई सैय्यद, संतोष भाऊ
बळीद,शिवसेना शहर प्रमुख मयूर भाऊ बोरसे, अल्ताफ खान ,मुस्लिम लायब्ररी चे सेक्रेटरी कादरभाई, संस्थापक नजीर पठाण,हाजी रफिक बाबूजी,जुबेर सेठ ,हाजी शफी मुसा, सामाजिक कार्यकर्ते कादीर भाई, जाफर मिर्झा,
सद्दाम अत्तार,अफरोज अत्तार, शकुर शेख व ईतर नागरीक उपस्थित होते,

अजून बातम्या वाचा..

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.

या विज्ञान प्रदर्शन दालनाचे उद्घाटन सेंट झेवियर हायस्कूलचे मा. मुख्याध्यापक फादर माल्कम यांच्या...

read more
तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]