मनमाड शहरात वीज वितरण कंपनी द्वारे गेल्या दोन दिवसांत वीज ग्राहकांन कडून सावकारी पध्दतीने वीज बिल वसूली मोहीम सुरू केली आहे वीज वितरण कंपनी चे अधिकारी व कर्मचारी विज ग्राहकांना कोणत्याही प्रकारची पूर्व सूचना न देता चालू महिन्याच्या अवघ्या 500 रुपये थकीत वीज बिल साठी वीज जोडणी तोडत आहेत अश्या पद्धतीने शहरात 200 पेक्षा जास्त वीज ग्राहकांचे कनेक्शन कंपनी द्वारे तोडले आहेत शहरातील जेष्ठ नागरिक , सेवानिवृत्त कर्मचारी यांना ही वीज वितरण कंपनी वेठीस गंभीर बाब असून मनमाड शहर धरत आहे भाजपने या बाबतीत आक्रमक भूमिका घेत नासिक जिल्हा भाजपा उपाध्यक्ष नितीन पांडे, भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी यांचे नेतृत्व मध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्ते नि वीज वितरण कंपनीच्या या सावकारी वसूली विरोधात वीज ग्राहकांना सोबत घेऊन आंदोलन चा इशारा विज वितरण कंपनी चे सहाय्यक अभियंता संदीप शिंदे यांना निवेदन द्वारे मनमाड शहर भाजपा ने दिला आहे आहे या वेळी भाजपा नासिक जिल्हा व्यापारी आघाडी चे उपाध्यक्ष सचिन संघवी, व्यापारी आघाडी चे जिल्हा सरचिटणीस सचिन लुणावत भाजपा मनमाड शहर संगठन सरचिटणीस नितिन परदेशी, सरचिटणीस एकनाथ बोडखे, शहर उपाध्यक्ष संदीप नरवडे, अल्पसंख्याक मोर्चा शहराध्यक्ष जलील अन्सारी ,दिव्यांग आघाडी शहर अध्यक्ष दीपक पगारे, ,कोषाध्यक्ष आनंद काकडे,ओबीसी आघाडी जिल्हा चिटणीस गौरव ढोले,अल्पसंख्याक मोर्चा जैन शहराध्यक्ष आनंद बोथरा राजेश घुगे,आशिष चावरिया,राज परदेशी, अनंता भामरे, प्रमोद जाधव,मकरंद कुलकर्णी, अमित सोनवणे धीरज भाबड,चिटणीस मयूर माळी, सुमेर मिसर केतन देवरे प्रतीक परदेशी आदी भाजपा पदाधिकाऱ्यांन सह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते नितीन पांडे आणि जयकुमार फुलवाणी यांनी या प्रसंगी बेकायदेशीर वीज बिल वसुली संदर्भात ग्राहकांचीबाजू मांडली आणि ही सावकारी वसुली त्वरित थांबवावी अन्यथा मनमाड शहर भाजपा वीज वितरण कंपनी विरोधात कोणतही पूर्व सूचना न देता मोठे जण आंदोलन उभारले असा इशाराही दिला













