Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड शहर राष्ट्रवादी पक्षातर्फे धरणे आंदोलन

Feb 24, 2022

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक मंत्री मा
नवाब मलिक यांना ईडी ने सुडापोटी केलेल्या अटकेच्या निषेधार्थ महात्मा गांधीजी यांचे पुतळ्या जवळ सुमारे दोन तास धरणे आंदोलन करून व ईडी आणि केंद्रसरकरच्या विरोधात घोषणाबाजी करून मा.नवाब मलिक यांच्यावर लावलेले आरोप त्वरित मागे घेऊन त्यांना दोष मुक्त करावे असे निवेदन मा.तहसीलदार साहेब व मा.पोलिस निरीक्षक साहेब यांना सेवादल जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव,ता.अध्यक्ष अल्पसंख्याक सेल हबीब शेख, जिल्हा कार्यकारी सदस्य नाना भाऊ शिंदे, विठ्ठंल अण्णा नलवडे,दत्ता भाऊ थोरात, शहर उपाध्यक्ष योगेश जाधव,मा.नगरसेवक प्रकाश बोधक,अल्पसंख्याक शहराध्यक्ष अमोल काळे,मा.ता.अध्यक्ष म.आ.शकुंतला बागुल,यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले या वेळेस से.दल. शहराध्यक्ष संदीप जगताप ,राजू करकाळे ,नितीन वाघमारे, युवक कार्याध्यक्ष अरविंद काळे,युवती शहराध्यक्ष डॉली निकळे,युवक शहर उपाध्यक्ष जावेद हकीम शेख, अक्षय देशमुख,प्रसन्न पाटील,सतिष जगधाने,रोहिणी वाव्हळ, व सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]