Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

राकेश ताठे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

Feb 25, 2022

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा चे तरूण कार्यकर्ते व दी सेंटर रेल्वे कंन्झुंमर्स को-ऑपरेव्ह सोसायटी लिमिटेड,मनमाड चे संचालक मंडळ सदस्य आयु.राकेश ताठे यांचा ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल कार्यकारिणी सदस्य विजय भाऊ गेडाम, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, ओपन लाईन शाखा चे अध्यक्ष प्रदीप भाऊ गायकवाड, कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे, कारखाना शाखा चे वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले, सचिव नवनाथ जगताप आदी उपस्थित होते.
विजय भाऊ गेडाम व प्रदीप गायकवाड यांच्या हस्ते राकेश ताठे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी दिपक अस्वले, किरण वाघ, रोहित भोसले, प्रभाकर निकम यांची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे आयोजन राहुल शिंदे,प्रेमदिप खडताळे, आदी ने केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]