- दिनांक 27 फेब्रुवारी 2022 रोजी राष्ट्रिय पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात येत आहे, तरी आपण आपल्या घरातील, घराशेजारील, परीचित ० ते ५ वयोगटातील सर्व बालकांना शेजारील पोलिओ बुथवर पोलिओचा डोस अवश्य पाजुन घ्या.
आपण प्रवासात असाल तरी डोस पाजण्यास विसरू नका, - पोलिओ बुथ सर्व रेल्वे स्टेशन, बस स्थानके, बाजार , जत्रा येथे आयोजित केलेले आहेत.
- बाळ नुकतेच जन्माला आले असेल तरी डोस पाजुन घ्या.
- बाळ आजारी असेल तरी डोस पाजुन घ्या.
- बाळास या पुर्वी कितीही वेळेस डोस दिलेले असतील तरी डोस अवश्य पाजुन घ्या.
- पोलिओ लसिकरण मोहिम यशस्वी करणेकामी आपले योग्य ते योगदान द्या.
सेट झेवियर हायस्कूल ,मनमाड येथे तालुकास्तरीय विज्ञान मेळावा संपन्न
मनमाड (वार्ताहर ) सेंट झेवियर हायस्कूल मनमाड, येथे नांदगाव तालुका स्तरीय विज्ञान मेळाव्याचे आयोजन...











