loader image
[ays_poll id=7]

दिनांक 27 फेब्रुवारी 2022 रोजी राष्ट्रिय पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात येत आहे

Feb 26, 2022

  • दिनांक 27 फेब्रुवारी 2022 रोजी राष्ट्रिय पल्स पोलिओ मोहिम राबविण्यात येत आहे, तरी आपण आपल्या घरातील, घराशेजारील, परीचित ० ते ५ वयोगटातील सर्व बालकांना शेजारील पोलिओ बुथवर पोलिओचा डोस अवश्य पाजुन घ्या.
    आपण प्रवासात असाल तरी डोस पाजण्यास विसरू नका,
  • पोलिओ बुथ सर्व  रेल्वे स्टेशन, बस स्थानके, बाजार , जत्रा येथे आयोजित केलेले आहेत.
  •  बाळ नुकतेच जन्माला आले असेल तरी डोस पाजुन घ्या.
  •  बाळ आजारी असेल तरी डोस पाजुन घ्या.
  • बाळास या पुर्वी कितीही वेळेस डोस दिलेले असतील तरी डोस अवश्य पाजुन घ्या.
  • पोलिओ लसिकरण मोहिम यशस्वी करणेकामी आपले योग्य ते योगदान द्या.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुक्यातील मंदार गणेश पेट्रोल पंप – उत्कृष्ठ सेवे बद्दल जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने प्रमाणित

नांदगाव तालुक्यातील मंदार गणेश पेट्रोल पंप – उत्कृष्ठ सेवे बद्दल जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने प्रमाणित

नांदगाव : मारुती जगधने हिदुंस्तान पेट्रोलियम कंपनी लिमिटेडच्या वतीने क्लब एच पी यांच्या वतीने...

read more
लोकनेते तुकाराम पाटील एज्युकेशन सोसायटी व युवक बिरादरी (भारत) यांच्यातर्फे मतदान जनजागृती अभियानासंदर्भात बैठक संपन्न

लोकनेते तुकाराम पाटील एज्युकेशन सोसायटी व युवक बिरादरी (भारत) यांच्यातर्फे मतदान जनजागृती अभियानासंदर्भात बैठक संपन्न

मनमाड - मनमाड येथील लोकनेते तुकाराम पाटील एज्युकेशन सोसायटी व युवक बिरादरी (भारत) तर्फे लोकसभा...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेख , युवराज शर्मा , राजरत्न बागुल नंदुरबार जिल्हा क्रिकेट अंडर 16 संघात तसेच आर्यन भंडारी ची नाॅर्थ झोन अंडर 16 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेख , युवराज शर्मा , राजरत्न बागुल नंदुरबार जिल्हा क्रिकेट अंडर 16 संघात तसेच आर्यन भंडारी ची नाॅर्थ झोन अंडर 16 संघात निवड

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत अंडर 16 आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने...

read more
.