Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सकल मराठा समाज व शिवभक्त याच्या तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवजयंती उत्साहात साजरी

Feb 26, 2022


शिवजन्मोस्तव निमित्त 18 तारखेला मानवीय मूल्य जोपासत रक्तदान शिबीर घेण्यात आले.मालेगाव ब्लड बँक च्या सहकार्याने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मनमाड च्या शिवभक्तांनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन त्यात 128 शिवभक्तनीं रक्तदान केले.
सकल मराठा समाज च्यां तरुणांनी विशेष परिश्रम घेतले व सर्व शाळेतील मुला- मुलांनी प्रचंड सहभाग नोंदवून निबंध स्पर्धा पार पडली
तसेच
18 तारखेला रात्री सकल मराठा समाज. व शिवभक्त तर्फे फटाके चीं अतिषबाजी व शिव घोषणा देऊन गुलाब चां जम्बो हार घालून शिव आरती व पूजन करण्यात आले.
शिवभक्तता तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आकर्षण सजावट करण्यात आली होती.
दिनांक 19 रोजी शिवजन्मोसत्व निमित्त सर्वांनी उपस्थित राहून अभिवादन केले. समाजातर्फे सौ मनीषा सतीश पाटील (आदित्य सतीश पाटील ज्यांनी नुकत्याच झालेल्या CA परीक्षेत यश मिळवून समाजाचा मान वाढविला त्यांच्या मातोश्री आणिश्री सतीश पाटील यांच्या पत्नी) यांच्या हस्ते राजा शिवछत्रपती यांचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पूर्ण मनमाड मध्ये प्रत्येक शिवभक्ताच्या घरा समोर महिलांनी रांगोळी काढली. मनमाड च्यां घराघरावर तसेच व्यावसायिक गाळे. मुख्य रस्त्यावर भगवे झेंडे लावल्याने संपूर्ण गाव भगवेमय झाले होते सर्व परिसरात सकाळ पासून ध्वनीप्रषेपनावर महाराजांचे पोवाडे सुरु होते
अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली जय भवानी जय शिवाजी च्यां घोषनांनी संपूर्ण असंमत दणदणला होता संपूर्ण शहर यंदा शिवजयंती मोठया उत्सवात साजरी करण्यात आली.

अजून बातम्या वाचा..

लोकसभा निवडणुकीपूर्वी सूचना शक्य – रेल्वे प्रवाशांनो ५०० ग्राम पेक्षा जास्त सोन्याचे दागिने मिळाल्यास होणार जप्तीची कारवाई?

लोकसभा निवडणुकीपूर्वी सूचना शक्य – रेल्वे प्रवाशांनो ५०० ग्राम पेक्षा जास्त सोन्याचे दागिने मिळाल्यास होणार जप्तीची कारवाई?

  रेल्वेत प्रति प्रवासी 500 ग्रॅम व त्यापेक्षा जास्त दागिन्यांची तपासणी केली जाऊ शकते या...

read more
मनमाड करांची चार दशकांची मागणी आज होणार पूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे आज लोकार्पण

मनमाड करांची चार दशकांची मागणी आज होणार पूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे आज लोकार्पण

मनमाड : तब्बल ४० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मनमाडकर जनतेचे स्वप्न पूर्ण होत असून आमदार सुहास कांदे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]