Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मराठी राज्यभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनमाड शहर शाखेच्या वतीने मराठी व्याख्यानमाला

Feb 26, 2022

दिनांक 27 फेब्रुवारी मराठी राज्यभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनमाड शहर शाखेच्या वतीने मराठी व्याख्यानमाला शनिवार दिनांक 26 फेब्रुवारी 2022 रोजी हॉटेल श्री लीला इंटरनॅशनल मनमाड येथे आयोजित करण्यात आला होता. तरी या कार्यक्रमास उपस्थित प्रमुख वक्ते : अभिजित बगदे,माजी सरचिटणीस तथा विधि व जनहित कक्ष, संदीप देशपांडे सर, राम महाले साहेब, डॉक्टर चयन कुमार विश्वास उपस्थित होते व तसेच पक्षाचे वरिष्ठ नेते प्रदेश उपाध्यक्ष एडवोकेट रतनकुमार इचम साहेब, म.न.वि.से सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके व जिल्हा उपाध्यक्ष अनंत नाना सांगळे,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष स्वातीताई मगर, म.न.वि.से जिल्हाध्यक्ष कौशल पाटील, दीपक अण्णा मस्के, नानाभाऊ आहेर, सुनील कोल्हे, राजू तरंगे, सतीश अहिरे,रवी भाऊ सोनवणे,बळवंत चौधरी, अशोक भाऊ राजपूत,सुनील भाऊ कोरडे,अण्णासाहेब सरोदे, प्रशांत वाघ, विष्णू भाऊ जाधव,मनोज मेहंदी श्रावण गायकवाड,सागर पोमनर,जाकिर पठाण,अश्फाक सैय्यद, संदीप पांडव,नितीन कचरे, शंकर आंधळे,गोरख गुंडगळ, शैलेश गवांदे, साहेबराव गडकर, बंटी ओहाळ,सम्राट शेळके, आकाश उघडे ,प्रदीप आहिरे, रुपेश गरुड, शिवा गायकवाड अविनाश गुजर, कौशिक दे, महिला आघाडीच्या आशाताई पठाण,सुरेखा ताई पगारे,चांदवड येथील अनिता सूर्यवंशी, ममता महाजन,गंगुताई सोनवणे, म, न.वि.से सोमनाथ पाटील व इतर तालुक्यातील व शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, या सर्व कार्यक्रमाचे आयोजक : मनमाड शहराध्यक्ष सचिन शिरूड यांनी केले असून आलेल्या सर्व मान्यवरांचे शिरुड यांनी आभार व्यक्त केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.

या विज्ञान प्रदर्शन दालनाचे उद्घाटन सेंट झेवियर हायस्कूलचे मा. मुख्याध्यापक फादर माल्कम यांच्या...

read more
तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]