एअर इंडियाचे AI-1944 हे विशेष विमान (बुखारेस्ट- मुंबई) युक्रेन मध्ये अडकलेल्या 219 भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप घेऊन काल रात्री मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रात्री आठच्या सुमारास दाखल झाले. विद्यार्थ्यांनी भारतीय दूतावास व शासनाचे आभार मानले आहेत.
नांदगाव येथे वाढलेल्या रहदारीच्या उपाययोजनांबाबत आ. कांदे यांच्या सुचना
नांदगाव : मारुती जगधने आमदार सुहास कांदे यांच्या सूचने वरुन नांदगाव येथील बाळासाहेब ठाकरे सभागृहात...











