loader image
[ays_poll id=7]

युक्रेन मध्ये अडकलेले २१९ भारतीय विद्यार्थी सुखरूप भारतात परतले !

Feb 27, 2022


एअर इंडियाचे AI-1944 हे विशेष विमान (बुखारेस्ट- मुंबई) युक्रेन मध्ये अडकलेल्या 219 भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप घेऊन काल रात्री मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रात्री आठच्या सुमारास दाखल झाले. विद्यार्थ्यांनी भारतीय दूतावास व शासनाचे आभार मानले आहेत.


अजून बातम्या वाचा..

मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेला रेल प्रबंधक श्रीमती इती पांडे यांची भेट

मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेला रेल प्रबंधक श्रीमती इती पांडे यांची भेट

प्रतिनिधी मनमाड - येथील मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेमध्ये मंडळ श्रीमती इती पांडे...

read more
.