Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगाव व मनमाड मराठा समाजाचा आंदोलनाला पाठिंबा

Feb 27, 2022

मराठा समाजाच्या हक्काच्या मागण्यासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या  युवराज छत्रपती संभाजी महाराज यांना भेटून सकल मराठा समाज मनमाड व नांदगाव तालुका तर्फे पाठिंबा देत उपोषणाला आझाद मैदानावर सकल मराठा समाजाचे रतन निकम सर, निकेश पाटील, परेश राऊत , निलेश आहेर , वैभव जाधव, किरण घुमरे,  व समाज बांधव उपस्थित राहणार होते

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वर्धापन दिन उत्साहात साजरा

मनमाड महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वर्धापन दिन उत्साहात साजरा

मनमाड - महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे सावित्रीबाई...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]