मराठा समाजाच्या हक्काच्या मागण्यासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या युवराज छत्रपती संभाजी महाराज यांना भेटून सकल मराठा समाज मनमाड व नांदगाव तालुका तर्फे पाठिंबा देत उपोषणाला आझाद मैदानावर सकल मराठा समाजाचे रतन निकम सर, निकेश पाटील, परेश राऊत , निलेश आहेर , वैभव जाधव, किरण घुमरे, व समाज बांधव उपस्थित राहणार होते









