Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

म.सा. शिवजयंती उत्सव समिती तर्फे HAK हायस्कुल व ईकरा उर्दू गल्स हायस्कुल येथे निबंधस्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

Mar 1, 2022

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मनमाड शहरात सार्वजनिक शिवजयंती उसत्व समिती तर्फे शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहे,मनमाड शहरातील अल्पसंख्यानक मुलीं मध्ये छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, या स्पर्धेत HAK हायस्कुल उर्दू मिडीयम चे 23 तर मराठी मिडीयम 22 तसेच ईकरा उर्दू गल्स हायस्कुल 09,तर शहजादी इंग्लिश मिडीयम स्कुल चे 26 विद्यार्थींनी असे एकूण 80 अल्पसंख्यानक विद्यार्थींनी ने छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर निबंध स्पर्धेत भाग घेतला होता,या स्पर्धेत प्रथम क्रमांक – जवेरीया अमजद शेख.HAK हायस्कूल व ज्यू. काॅलेज.यांना तर
व्दितीय क्रमांक-गौसिया कमरोद्दीन शेख. HAK हायस्कूल व ज्यू. काॅलेज.तृतीय क्रमांक – शफाक जहीर अब्बास. ईकरा उर्दू गल्स हायस्कूल.चतुर्थ क्रमांक – अझरा अयाज बेग. शहेजादी इंग्लिश मेडीयम स्कूल. यांना सार्वजनिक शिवजयंती उसत्व समितीचे अध्यक्ष कयाम भाई सैय्यद व संतोष भाऊ बळीद, शहरप्रमुख नगरसेवक मयूर भाऊ बोरसे यांच्या हस्ते पारितोषिक (ट्रॉफी) व भेटवस्तू देण्यात आले,या वेळी HAK हायस्कुल शाळा व्यवस्थापन समिती तर्फे सार्वजनिक शिवजयंती उसत्व समितीचे सर्व मान्यवरांचे पुष्पदेऊन सत्कार करण्यात आले, या वेळी शहरप्रमुख,नगरसेवक मयूर भाऊ बोरसे,समितीचे अध्यक्ष कयाम सैय्यद,संतोषभाऊ बळीद,मुख्यध्यापक शेवाळे सर, निकम सर,कादिर शेख, महेंद्र गरुड, सैय्यद सर,कार्याध्यक्षअमजद मीर्जा,सद्दाम अत्तार,सर्व शिक्षक व पालक उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

(बघा व्हिडिओ) मनमाडला भाजपा सरकारच्या विरोधात मोर्चा

बिलकीस बानो बलात्कार प्रकरण तसेच राजस्थानमध्ये दलित विद्यार्थ्यांला झालेल्या मारहाण प्रकरणात...

read more
अमन आणि शांतीसाठी सद्भावना पदयात्रा : इंदोरच्या लक्ष्मण नामदेव गणवीर यांची ३५ वी शिर्डी वारी

अमन आणि शांतीसाठी सद्भावना पदयात्रा : इंदोरच्या लक्ष्मण नामदेव गणवीर यांची ३५ वी शिर्डी वारी

मनमाड - गेल्या पन्नास वर्षापासून अमन आणि शांतीसाठी सद्भावना पदयात्रेद्वारे देशातील जनतेला मतदान...

read more
मल्हारवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. सुनंदा झेडें तर उपसरपंचपदी दिपक खैरणार

मल्हारवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. सुनंदा झेडें तर उपसरपंचपदी दिपक खैरणार

नांदगाव(सोमनाथ घोंगाणे) : नांदगाव शहरालगत असलेल्या मल्हारवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवड आज...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]