ऑल इंडिया एस.सी./एस.टि.रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन ओ/ला मनमाड शाखेचे युवा नेतृत्व आयु.सतिषभाऊ झालटे यांचा वाढदिवस असो. ओ/ला शाखेच्या कार्यालयांत साजरा करण्यात आला त्यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप जी.गायकवाड, सचिव चेतन डी. आहिरे, कोषाध्यक्ष रत्नदीप एम.पगारे तसेच संजय संसारे, रविकुमार शर्मा, उदय कुमार आदी. उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन चेतन डी. आहिरे यांनी केले. तसेच प्रदीप जी.गायकवाड आणि रत्नदीप एम.पगारे शुभेच्छा पर भाषण केले.
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये प्रवेशोत्सव साजरा.
मनमाड :- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये नवीन शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या...











