Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

म.सा. शिवजयंती उसत्व समिती तर्फे HAK हायस्कुल, ईकरा उर्दू गल्स हायस्कुल व शहेजादि इंग्लिश मेडीयम स्कूल येथे निबंधस्पर्धेचे पारितोषिकांचे वितरण

Mar 5, 2022

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मनमाड शहरात सार्वजनिक शिवजयंती उसत्व समिती तर्फे शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहे,मनमाड शहरातील अल्पसंख्यानक मुलीं मध्ये छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, या स्पर्धेत HAK हायस्कुल उर्दू मिडीयम चे 23 तर मराठी मिडीयम 22 तसेच ईकरा उर्दू गल्स हायस्कुल 09,तर शहजादी इंग्लिश मिडीयम स्कुल चे 26 विद्यार्थींनी असे एकूण 80 अल्पसंख्यानक विद्यार्थींनी ने छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर निबंध स्पर्धेत भाग घेतला होता,या स्पर्धेत प्रथम क्रमांक – जवेरीया अमजद शेख HAK हायस्कूल व ज्यू. काॅलेज. यांना तर
व्दितीय क्रमांक-गौसिया कमरोद्दीन शेख HAK हायस्कूल व ज्यू. काॅलेज. तृतीय क्रमांक – शफाक जहीर अब्बास ईकरा उर्दू गल्स हायस्कूल चतुर्थ क्रमांक – अझरा अयाज बेग शहेजादी इंग्लिश मेडीयम स्कूल. यांना सार्वजनिक शिवजयंती उसत्व समितीचे अध्यक्ष कयाम भाई सैय्यद व संतोष भाऊ बळीद, नगरसेवक मयूर भाऊ बोरसे यांच्या हस्ते पारितोषिक (ट्रॉफी) व भेटवस्तू देण्यात आले,या वेळी HAK हायस्कुल शाळा व्यवस्थापन समिती तर्फे सार्वजनिक शिवजयंती उसत्व समितीचे सर्व मान्यवरांचे पुष्पदेऊन सत्कार करण्यात आले, या वेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख संतोष भाऊ बळीद,शिवसेना शहर प्रमुख मयूर भाऊ बोरसे, सा. शिवजयंती समितीचे अध्यक्ष कयाम सैय्यद, महेंद्र गरुड, प्रविण धाकरव,पिंटूभाऊ वाघ ,भैय्या घुगे, अमजद मिर्झा, सोनू पोहाल,कादिर शेख सोहेल जाफरी,सद्दाम अत्तार
तर
एच ए के हायस्कूल मध्ये
मुख्यध्यापक शेवाळे सर, निकम सर, सैय्यद सर,
ईकरा गर्ल्स हायस्कूल मध्ये मुख्याध्यापक अफजल सर व शहेजादि इंग्लिश मिडियम मध्ये मुख्याध्यापक जमील सर, शहजादी इंग्लिश स्कुलचे संचालक गालिब भाई व सर्व शिक्षकवृंद , पालक उपस्तीत होते.

अजून बातम्या वाचा..

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाडसह राज्यातील 19 तालुक्यात पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाडसह राज्यातील 19 तालुक्यात पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, आणखी १९ तालुक्यांमध्ये #दुष्काळ जाहीर...

read more
रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

नाशिकच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला,...

read more
चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

राज्यातील २६८ तालुक्यांमध्ये खरीप हंगामासाठी ‘ट्रिगर-१’ लागू करून दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर...

read more
फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी; आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश दिघे यांची ऐतिहासिक कामगिरी

फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी; आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश दिघे यांची ऐतिहासिक कामगिरी

फ्रान्समधील ग्रेनोबलनजीक सेंट हिलारे येथे पार पडलेल्या ५३ व्या 'कुपेकार २०२६' या आंतरराष्ट्रीय...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]