Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

केंद्रीय इंजिनिअरिंग कारखाना येथे अंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा

Mar 8, 2022

केंद्रीय इंजीनियरिंग कारखाना येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉक्टर निधी भन्साळी यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलविण्यात आले होते व या कार्यक्रमासाठी मुख्य कारखाना प्रबंधक मयंक सिंह तसेच साहाय्यक कार्मिक अधिकारी श्रीगोंदे याप्रसंगी उपस्थित होते व कारखान्यातील सर्व महिलांना आरोग्याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली धावपळीच्या जीवनात स्वतःला फिट कसे ठेवावे याबद्दल डॉक्टर निधी भन्साळी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले याप्रसंगी मुख्य कारखाना प्रबंधक सहाय्यक कर्मिक अधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन झंकार चौधरी यांनी केले आभार प्रदर्शन संजय दिक्षित यांनी केले व कार्यक्रमाचे सर्व नियोजनासाठी संजय दिक्षित नितीन पवार राजेश साठे यांनी प्रयत्न केले.

अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]