Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगावच्या जे. टी.कासलीवाल स्कूलमध्ये महिला दिन साजरा

Mar 8, 2022


आज जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल नांदगाव येथे  मोठ्या उत्साहात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला .साविञीबाई फुले, माता सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार आर्पण करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील महिला शिक्षकांनी आपल्या भावना आपल्या मनोगतातून व्यक्त केले.यावेळी सौ.कमलाबाई माणिकचंद कासलीवाल प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या  शिक्षिका कार्यक्रमास उपस्थित होत्या.
सर्व महिलांना  जागतिक महिला दिनानिमित्त  संस्थेचे चेअरमन मा. श्री सुनिलकुमार कासलीवाल , संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शैलेन्द्र दामले सर यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले.

या विज्ञान प्रदर्शन दालनाचे उद्घाटन सेंट झेवियर हायस्कूलचे मा. मुख्याध्यापक फादर माल्कम यांच्या...

read more
तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलांचा संघ उपविजयी

मनमाड : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]