Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

भाजपा ने सर्व शक्तीनिशी नगरपालिका निवडणूक लढवावी : प्रा राम शिंदें

Mar 8, 2022

मनमाड शहर भाजपा ची आगामी नगरपालिका नियोजन आढावा बैठक संपन्न आगामी काळात होऊ घातलेल्या मनमाड नगरपालिका निवडणूक च्या नियोजन चा आढावा घेणे साठी मनमाड शहर भाजपा च्या वतीने छोटा गुरुद्वारा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीच्या मंचावर महाराष्ट्र राज्याचे माजी गृह राज्यमंत्री भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि नासिक ग्रामीण जिल्हा भाजप चे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रभारी आदरणीय प्रा रामजी शिंदे, भाजपा नासिक ग्रामीण जिल्हा अध्यक्ष आदरणीय केदानाना आहेर,भाजपा नासिक जिल्हा सरचिटणीस आदरणीय नंदकुमार खैरनार भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी भाजपा माथाडी कामगार सेल जिल्हा अध्यक्ष नारायण पवार भाजपा जेष्ठ नेते उमाकांत राय भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सचिन संघवी भाजपा मनमाड शहर संघटन सरचिटणीस नितीन परदेशी भाजपा अल्पसंख्याक मोर्चा शहर अध्यक्ष जलील अन्सारी भाजपा ओबीसी आघाडी प्रदेश सरचिटणीस शंकरराव वाघ आदी मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम मनमाड भाजपा मंडल चे वतीने अध्यक्ष जयकुमार फुलवाणी यांनी सर्व प्रमुख अतिथी चे स्वागत यथोचित सत्कार केला शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी आणि सरचिटणीस नितीन परदेशी यांनी आपले प्रास्तावित मनोगत तुन मनमाड भाजपा तर्फे गेल्या दोन वर्षात राबविण्यात आलेल्या विविध कार्यक्रम , आंदोलने, कोविड काळातील सामाजिक उपक्रम यांची सविस्तर माहिती दिली भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी मनमाड नगरपालिका निवडणूक संदर्भातील प्रभाग रचना , सामाजिक समीकरण या विषयावर सविस्तर आढावा आपले अभ्यास पूर्ण भाषणातुन सादर केला भाजपा जिल्हा महामंत्री नंदकुमार खैरनार यांनी बूथ रचना संबंधित संघटनात्मक आढावा घेतला तर भाजपचे नासिक जिल्हा अध्यक्ष केदानाना आहेर यांनी मनमाड भाजपा मंडल च्या संगठन कार्या चे कौतुक करत सर्व पदाधिकारी बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे नेतृत्व तील केंद्र सरकारच्या च्या विविध लोककल्याणकारी योजना सामान्य जनते पर्यंत पोहचवाव्यात असे आवाहन केले तर राज्यातील महाविकास आघाडी तीन पायाचे लंगडे सरकार निष्क्रिय असून त्यांनी जनतेची फसवणूक केली आहे या सरकार मधील मंत्री तुरुंगात आहेत त्यामुळे या सरकारला राज्य करण्याचा नैतिक अधिकार नाही अशी घणाघाती टीका माजी मंत्री प्रा राम शिंदे यांनी करत येत्या आगामी काळात होणाऱ्या मनमाड नगरपालिका ची निवडणूक भाजपा ने सर्व शक्तीनिशी लढवावी जिल्हा प्रदेश त्यासाठी पूर्ण पाठबळ देईल असे या प्रसंगी सांगीतले या बैठकीत मनमाड शहरातील सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा वेगळा ठसा निर्माण करणाऱ्या केतन देवरे,ऍड सुशील गंगेले, विक्रांत जाधव, रवी नायर ,झोएब पठाण या तरुणांनी मान्यवर च्या उपस्थितीत भाजप मध्ये जाहीर प्रवेश केला तर याच बैठकीत मनमाड शहर भाजप दिव्यांग आघाडी चे शहर अध्यक्ष दीपक पगारे यांचे विशेष प्रयत्न तुन दिव्यांग बांधवांना शिधा पत्रिका वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रम चे सूत्र संचालन जलील अन्सारी व नितीन परदेशी यांनी केले तर आभार मनमाड शहर भाजपा कोशाध्यक्ष आनंद काकडे यांनी केले या बैठकीला भाजप नासिक जिल्हा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष सचिन दराडे,भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा सरचिटणीस सचिन लुनावत, जेष्ठ नेते नीलकंठ त्रिभुवन, भाजपा महिला मोर्चा मनमाड शहर अध्यक्ष सौ सोनीताई पवार, नाजमा अन्सारी ,भाजप भटके विमुक्त आघाडी जिल्हा सरचिटणीस अकबर शहा ,भाजप दिव्यांग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बुऱ्हान शेख,भाजप शहर सरचिटणीस नितीन अहिरराव, भाजपा शहर उपाध्यक्ष बुधन बाबा शेख,सुनील पगारे,सचिन कांबळे, मनोज ससाणे,सचिन छाजेड, नारायण जगताप,किरण उगलमुगले,संजय चोपडा, मूर्तिजा रस्सीवाला,अनंता भामरे,डॉ सागर कोल्हे,सुमेर मिसर ,मयूर माळी,गोविंद सानप,सचिन हिरालाल लुनावत,बरखा लखन,सौ वर्षा ताई झालटे, सौ भागवत ताई, सौ जयश्री कुंभारे,सौ लक्ष्मी खरारे,प्रतीक परदेशी, क्रिश फुलवाणी आदित्य देशपांडे, प्रमोद जाधव,अकिल शेख ,मोहम्मद अली शेख,दर्शन संसारे,नितीन पटेल जलील असर आदी मान्यवर भाजपा पदाधिकाऱ्यांन सह शक्ती केंद्र प्रमुख बूथ प्रमुख व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते या बैठकीचे संयोजन भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी नितीन परदेशी, जलील अन्सारी आदी नि केले

अजून बातम्या वाचा..

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाडसह राज्यातील 19 तालुक्यात पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाडसह राज्यातील 19 तालुक्यात पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, आणखी १९ तालुक्यांमध्ये #दुष्काळ जाहीर...

read more
रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

नाशिकच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला,...

read more
चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

राज्यातील २६८ तालुक्यांमध्ये खरीप हंगामासाठी ‘ट्रिगर-१’ लागू करून दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर...

read more
फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी; आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश दिघे यांची ऐतिहासिक कामगिरी

फ्रान्सच्या आकाशात मराठी शेतकऱ्याची भरारी; आंतरराष्ट्रीय फ्लाईंग फेस्टिव्हलमध्ये मंगेश दिघे यांची ऐतिहासिक कामगिरी

फ्रान्समधील ग्रेनोबलनजीक सेंट हिलारे येथे पार पडलेल्या ५३ व्या 'कुपेकार २०२६' या आंतरराष्ट्रीय...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]