loader image
[ays_poll id=7]

भाजपा ची निकालात मुसंडी : चांदवड ला जल्लोष

Mar 10, 2022

आज निवडणुकीचे निकाल हाती आल्याने भारतीय जनता पार्टीला प्रचंड यश  मिळाल्याबद्दल आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या संपर्क कार्यालयात फटाके फोडून, मिठाई वाटून तसेच भारतीय जनता पार्टीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने जयजयकार केला.
नागरिकांनी भरभरून विकासाला मतदान केल्याबद्दल हा विजय जनतेचा विजय आहे त्यामुळे फटाके फोडून सर्वांचे अभिनंदन केले…
याप्रसंगी भाजप नाशिक सरचिटणीस भूषण कासलिवाल, तालुका अध्यक्ष मनोज शिंदे, मोहन शर्मा, सुनील शेलार, प्रशांत ठाकरे, विजय धाकराव, मनोज बांगरे, विशाल ललवाणी, दीपक उशीर, योगेश धोमसे, बाळासाहेब ठाकरे, रवी खरोटे, महेश खंदारे, विठ्ठल आवारे, राजू पाटील, जयेश पंडित, नितीन फंगाळ तसेच भाजप सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
.