Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

केआरटी शाळेतील दहावीतील विद्यार्थ्यांना निरोप

Mar 11, 2022

कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये १० वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. प्राचार्य मुकेश मिसर अध्यक्षस्थानी होते. उपप्राचार्य वैभव कुलकर्णी,विश्वस्त धनंजय निंभोरकर, मुख्याध्यापक दीपक व्यवहारे यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेला सतत स्मरणात ठेवा,अडचणीच्या काळात याच शाळेतील ज्ञान संस्काराचा ठेवा उपयोगी पडणार आहे,या पुढील काळात तुम्हाला जीवनातील अनेक परीक्षांना सामोरे जावे लागेल.त्यांना आत्मविश्वासाने सामोरे जा, असे प्रतिपादन प्राचार्य मुकेश मिसर यांनी केले.साक्षी शिंदे, खुशी रायतोळे,प्रणव खरोटे, सिध्दी मिसर, तूषा पठाण,रेणुका कातकडे, कोमल नाईकवाडे, प्राप्ती गीते, गायत्री कदम,अंकिता देवगीर, वेदांत शिंदे या विद्यार्थ्यांनी शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. शाळेतील आठवणींना उजाळा दिला. प्रास्ताविक सूत्रसंचालन गौरव पाटील, रिया लहामगे यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]