Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नामदार आठवले यांची आमदार कांदे यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट

Mar 12, 2022

आज रोजी शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार मा श्री सुहास आण्णा कांदे यांच्या सम्पर्क कार्यालयाला आर पी आय राष्ट्रीय अध्यक्ष, सामाजिक न्याय केंद्रीयमंत्री मा श्री रामदासजी आठवले साहेब यांनी धावती भेट दिली. याप्रसंगी शिवसेना मनमाड शहराच्या वतीने सत्कार व स्वागत शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, युवासेना उपजिल्हाधिकारी मुन्ना दरगुडे, शिवसेना उपशहरप्रमुख जाफर मिर्झा आदींनी केले,
याप्रसंगी समाजसेवक सुनील हांडगे, राजाभाऊ आहेर, उपशहरप्रमुख पंडित सानप वाहतूकसेना शहरअध्यक्ष अमजद शेख, शहरसंघटक महेंद्र गरुड, विशाल सुरवसे, विभागप्रमुख अमोल वाडेकर, युवासेना ता सरचिटणीस सचिन दरगुडे, माधव शेलार, कृष्णा जगताप विक्की सुरवसे, कुणाल भालेराव, नंदू पिठे आदीं शिवसैनिक व रिपाइंचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाडमधील धाडसी घरफोडी करणारे तीन सराईत गुन्हेगार अटकेत, १ कोटी ५ लाखांचा माल जप्त

मनमाड : मनमाड शहरातील डमरे कॉलनी परिसरातील व्यावसायिक मुर्तजा अब्दुल हुसेन रस्सीवाला यांच्या घरात...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]