सालाबादप्रमाणे यंदाही सन 1986 पासून सलग 36 व्या वर्षी ओम मित्र संचालित श्रीराम जन्मोत्सव समिती तर्फे रविवार दिनांक 10 एप्रिल 2022 रोजी चैत्र शुद्घ नवमी श्रीरामनवमी निमित्ताने मनमाड शहरातील आठवडे बाजार श्रीराम मंदिर येथे श्रीरामनवमी उत्सव मोठया प्रमाणात साजरा करणे चे नियोजन करणे साठी जाहीर बैठकीचे सोमवार दिनांक 14/03/2022 रोजी सायंकाळी ठी 6-30 वाजता श्रीराम मंदिर आठवडे बाजार येथे आयोजन करण्यात आले आहे तरी मनमाड शहर व परिसरातील सर्व हिंदुत्ववादी संघटना, पक्ष व संस्था च्या सर्व पदाधिकारी तसेच हितचिंतक नि मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ही नम्र विनंती – श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड
चांदवड येथे संपूर्ण महाराष्ट्राची कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची निषेध सभा
चांदवड - येथे महाविकास आघाडी तर्फे चांदवड मुंबई आग्रा महामार्ग चौफुली येथे पवारांची नुकतीच निषेध...











