loader image
[ays_poll id=7]

पिंपरखेड येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न

Mar 15, 2022

पिंपरखेड येथे तिर्थक्षेत्र विकास योजनेतून बिरोबा मंदिर येथे वाहन तळ व पिंपरखेड ग्रामपंचायत पंधरावा वित्त आयोगातून पाणीपुरवठा नविन पाईप लाईन कामाचे भूमीपुजन न्यायडोंगरी गटातील जि.प. सदस्या , महिला व बालकल्याण सभापती मा. आर्कि. अश्विनीताई अनिलदादा आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. अश्विनीताई मागिल पाच वर्षात केलेल्या कामावर गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले . तसेच अश्विनीताईनी संपूर्ण जिल्ह्यात कुपोषण , महिला बालकल्याण विभागातील विविध कामाबद्दल राज्य स्तरीय पुरस्कार मिळाल्या बद्दल गावक-यांच्या वतिने ताईचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी चेअरमन शिवराम कांदळकर , सरपंच उत्तम सोनवणे,युवा नेते दर्शन आहेर , वाल्मिक म्हस्के,संदिप मवाळ, ज्ञानेश्वर तांदळे,नंदू बोरसे, राजेंन्द्र चाकणकर,राजू सोनवणे, मनू म्हस्के,अरुण जाधव , किशोर जाधव, दिपक आहेर,योगेश चव्हाण ,सागर कांदळकर, किरण राठोड, आबासाहेब सोनवणे,संभाजी मोरे , संभाजी पवार.यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
.