छत्रपती नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची पांचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. चेअरमनपदी ॲड. साधना माधवराव गायकवाड तर व्हाइस चेअरमन पदी चंद्रकांत मुरलीधर पाटील (ओझर) यांची निवड करण्यात आली. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था चंद्रकांत विघ्ने यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.बिनविरोध निवडून आलेले संचालक मंडळ पुढील प्रमाणे श्रीमती कुसुमताई माधवराव गायकवाड, छबूशेठ रोडुजी शिरसाठ,सुभाष बिरदिचंद बेदमुथा, डॉ.ए जी कुरेशी, ॲड. दत्ता संपत निकम,प्रकाश नरहर देसले,शिवाजी माधव जाधव,भागवत विजय पाटील,साहेबराव रामभाऊ गंभीरे, डॉ.दिलीप वामन खर्डे,सौ.निशा मीखिल स्वर्गे
मनमाड – बुधलवाडी येथील क्रांतीवीर वसंतराव नाईक नगर परिषद शाळा क्रमांक 11 शाळेत शाळा पूर्व मेळावा क्रमांक 1 उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.
मनमाड - बुधलवाडी येथील क्रांतीवीर वसंतराव नाईक नगर परिषद शाळा क्रमांक 11 शाळेत शाळा पूर्व मेळावा...









