loader image
[ays_poll id=7]

अनुसूचित जाती तथा नवबौध्द घटकांच्या वस्ती व गावांना आमदार कांदे यांच्या प्रयत्नातून विविध विकासकामांना मंजुरी

Mar 19, 2022

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत राज्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा व गावांचा विकास करण्यासाठी मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी विविध विकास कामांची तरतूद आहे या अनुषंगाने
आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांना मंजुरी मिळाली आहे.
यामध्ये मौजे चिंचविहिर येथील मागासवर्गीय वस्ती अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे,
जळगाव खुर्द येथे मागासवर्गीय वस्ती अंतर्गत आंबेडकर नगर येथील पेव्हर ब्लॉक बसवणे,
जळगाव बुद्रुक मागासवर्गीय वस्ती येथे सामाजिक सभागृह बांधणे,
तांदूळवाडी मागासवर्गीय वस्ती येथे सामाजिक सभागृह बांधणे,
बोलठाण मागासवर्गीय वस्ती येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे,
जातेगाव मागासवर्गीय वस्ती येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे,
लोढरे मागासवर्गीय वस्ती येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, ढेकू बुद्रुक मागासवर्गीय वस्ती येथे सामाजिक सभागृह बांधणे,
मांडवड मागासवर्गीय वस्ती येथे सामाजिक सभागृह बांधणे,
कासारी मागासवर्गीय वस्ती येथे सामाजिक सभागृह बांधणे
या कामांना मंजुरी मिळाली असून लवकरच या कामांचा शुभारंभ होणार आहे.

अजून बातम्या वाचा..

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

नांदगाव - मनमाड शहर तसेच मतदार संघातील धार्मिक स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय पर्यटन...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
.