loader image
[ays_poll id=7]

मनमाडच्या आकांक्षा किशोर व्यवहारे हीची राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत ७ राष्ट्रीय विक्रमांची नोंद

Mar 20, 2022

शहरातील प्रसिद्ध वेटलिफ्टींग कोच, प्रसिद्ध क्रीडा शिक्षक प्रवीण व्यवहारे यांची पुतणी तसेच नगरपरिषदेचे कर्मचारी किशोर व्यवहारे यांची कन्या आकांक्षा व्यवहारे हिने ४० किलो वजनी गटात नवीन ७ राष्ट्रीय विक्रमांची नोंद करत सुवर्णपदकाची कमाई केली.आकांक्षाच्या या नेत्रदीपक कामगिरीने राष्ट्रीय पातळीवर मनमाडसह नाशिक जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर झळकविले. आकांक्षा ने ५८ किलो स्नॅच व ६९ किलो क्लीन न जर्क असे एकूण १२७ किलो वजन उचलून नव्या ७ राष्ट्रीय विक्रमांची नोंद करत सुवर्णपदक पटकाविले. आकांक्षा तसेच संपूर्ण टीम व व्यवहारे परिवार तसेच प्रवीण व्यवहारे सरांचे ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे अभिनंदन

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थ्यांनींना सुरक्षितेसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थ्यांनींना सुरक्षितेसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

  मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थीनींच्या स्वयं...

read more
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट महाविद्यालय व कार्यक्रम अधिकारी पुरस्कार मनमाड महाविद्यालयस जाहीर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट महाविद्यालय व कार्यक्रम अधिकारी पुरस्कार मनमाड महाविद्यालयस जाहीर

राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. पवनसिंग परदेशी यांना विद्यापीठस्तरीय सर्वोत्कृष्ट...

read more
टेबल टेनिस स्पर्धेत नांदगावच्या कासलीवाल स्कूलच्या तीन संघांची विभागीय स्तरावर निवड……

टेबल टेनिस स्पर्धेत नांदगावच्या कासलीवाल स्कूलच्या तीन संघांची विभागीय स्तरावर निवड……

नांदगाव, दि.23 ऑगस्ट 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कूलच्या तीन संघांची टेबल...

read more
.