महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी नागपूरमध्ये बोलताना एनसीसी प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना पोलीस भरती प्रक्रियेत तरुणांना वाढीव गुण देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच या संदर्भातील जीआर काढण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली.
राशी भविष्य : २८ जानेवारी २०२५ – मंगळवार
मेष : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वृषभ : काहींचा धार्मिक...








