महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी नागपूरमध्ये बोलताना एनसीसी प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना पोलीस भरती प्रक्रियेत तरुणांना वाढीव गुण देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच या संदर्भातील जीआर काढण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली.
वाचन संस्कृती च्या विकासात मनमाड सार्वजनिक वाचनालयाचे मोठे योगदान -सचिन जोपुळे
मनमाड सार्वजनिक वाचनालया मध्ये *“वाचन संकल्प महाराष्ट्राचा” या शासकीय उपक्रमा अंतर्गत ग्रंथ...











