झुलेलाल जन्मोत्सव समिती मनमाड च्या अध्यक्षपदी शंकर शुगवानी यांची एकमताने निवड करण्यात आली. पूज्य सिंधी पंचायतची बैठक जय झुलेलाल मंदिर येथे नरेश फुलवानी यांचे अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीत २ एप्रिल रोजी चेट्रीचंड – झुलेलाल जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे ठरले.उत्सव समितीच्या अध्यक्ष पदी शंकर शुगवाणी, उपाध्यक्ष पदी कैलाश वासवानी, रोहित फुलवानी, सेक्रेटरी रॉकी फुलवानी, दिलीप छाबरिया, खजिनदार सोनू तेजवानी, लकी फुलवानी, मिरवणूक प्रमुख – दिलीप तेजवानी, जीतुसेठ कुकरेजा, हरीश मेहाणी व्यवस्थापक सूरज शुगवानि, कैलाश मुळचंदानी, मयूर ओचानी,मुकेश लुल्ला, पंकज धनवानी, आनंद मोटवानी, आदींची निवड करण्यात आली. बैठकीस नारायण फुलवानी, कालुसेठ लालवानी, ॲड.मनोज मुळचंदानी, रामुसेठ तेजवानी, मानक दौलानी, हिरालाल कौरानि,मुखी नरेश फुलवानी आदी उपस्थित होते.
मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे
श्री मंगेश दराडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती आज पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती...











