केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाविषयी आज एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. महत्वाच्या मार्गावर 60 कि.मी.च्या अंतरावर एका पेक्षा अधिक असलेले टोल नाके आता बंद करण्यात येणार आहेत. यामुळे अनेक वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे.
प्रकाशसेठ दायमा यांचा भाजपात प्रवेश
नाशिक मर्चेंट बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक प्रकाशशेठ दायमा यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब...











