केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाविषयी आज एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. महत्वाच्या मार्गावर 60 कि.मी.च्या अंतरावर एका पेक्षा अधिक असलेले टोल नाके आता बंद करण्यात येणार आहेत. यामुळे अनेक वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे.
श्री रामदुत हनुमान जनमोत्सव साजरा
श्री रामदूत रामप्रिय देवाधिदेव श्री महादेव यांचे अंश रूद्रअवतारी श्री हनुमान जी महाराजांचा...









