केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाविषयी आज एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. महत्वाच्या मार्गावर 60 कि.मी.च्या अंतरावर एका पेक्षा अधिक असलेले टोल नाके आता बंद करण्यात येणार आहेत. यामुळे अनेक वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे.
नांदगांव तालुका दुष्काळासाठी स्थानिक प्रशासनाचा कामचुकार पणा?
नांदगांव : (मारुतीजगधने) राष्ट्रवादी काँग्रेसचे ता. प्रमुख महेंद्र बोरसे यांच्या नेतृत्वाखाली...











