केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाविषयी आज एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. महत्वाच्या मार्गावर 60 कि.मी.च्या अंतरावर एका पेक्षा अधिक असलेले टोल नाके आता बंद करण्यात येणार आहेत. यामुळे अनेक वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे.
राशी भविष्य : १४ सप्टेंबर २०२३ – गुरुवार
मेष : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. वृषभ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल....










