केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाविषयी आज एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. महत्वाच्या मार्गावर 60 कि.मी.च्या अंतरावर एका पेक्षा अधिक असलेले टोल नाके आता बंद करण्यात येणार आहेत. यामुळे अनेक वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे.
राशी भविष्य : २१ मे २०२३ – रविवार
मेष : मित्रांचे सहकार्य लाभेल. व्यवसायाच्या जागेचे प्रश्न सुटणार आहेत. वृषभ : तुमच्या...










