केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाविषयी आज एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. महत्वाच्या मार्गावर 60 कि.मी.च्या अंतरावर एका पेक्षा अधिक असलेले टोल नाके आता बंद करण्यात येणार आहेत. यामुळे अनेक वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे.
RRR चित्रपटातील ‘नाटू नाटू ‘ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग चा ऑस्कर पुरस्कार
९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा रोवला गेला आहे. RRR या...











