केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महामार्गाविषयी आज एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. महत्वाच्या मार्गावर 60 कि.मी.च्या अंतरावर एका पेक्षा अधिक असलेले टोल नाके आता बंद करण्यात येणार आहेत. यामुळे अनेक वाहनधारकांना याचा फायदा होणार आहे.
फलक रेखाटन ‘संविधान दिन’ दि.२६ नोव्हेंबर २०२४.
"आपलं संविधान,आपला अभिमान" संविधान हे कोणत्याही देशाच्या बांधणीचा पाया असतो.असंख्य...





