Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

रिपाइं च्या आंदोलनाला यश -गुरुकुमार निकाळे

Mar 26, 2022

डॉ बाबा साहेब आंबेडकर चौक मनमाड प्रभाक क्र ४ परिसरातील निवासी अतिक्रमण कायम करून भोग वाटेदार वर्ग २ च उतारा व पंतप्रधान घरकुल योजने मध्ये नागरिकांना समाऊन घेण्या च्या मागणी साठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) युवक आघाडीच्या वतीने बेमुदत उपोषण आंदोलन करण्यात आले होते त्याची तात्काळ दखल घेऊन भूमी अभिलेख कार्यालय व मनमाड नगरपरिषद यांनी मध्यस्थी करून लवकरात लवकर प्रशासकीय कार्यवाही करत संबंधित जागेची मोजणी करून या भागात राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या नावाने सातबारा उतारा प्रदान करण्यात येईल व पंतप्रधान घरकुल योजनेत समाऊन घेऊ याच धर्तीवर भूमी अभिलेख कार्यालय येथील प्रमुख अधिकारी श्री दानी साहेब यांनी तात्काळ मनमाड नगरपालिकेला मोजणी संदर्भात लागणारी शासकीय फी भरण्याचे चलन दिले मनमाड पालिकेचे कर्तव्यदक्ष अधिकारी डॉ सचिन पटेल यांनी देखील तात्काळ लागणारी फी भूमी अभिलेख कार्यालयात भरली ती प्राप्त होताच भूमी अभिलेख कार्यालयाने दिनांक ०७ व ०८ एप्रिल रोजी या जागेची मोजणी ची तारीख निश्चित केली असून हे काम होताच पुढील कारवाई करून लवकरात लवकर संबंधित नागरिकाना त्यांच्या नावाचे सातबारा उतारे मिळण्याचे काम मार्गी लागले आहे हे काम होताच या भागात राहणाऱ्या सर्व रहिवाशांचे स्वतःच्या घरात राहण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

अजून बातम्या वाचा..

चांदवड तालुक्याचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी दिली कातरवाडी दुष्काळ भागात भेट

चांदवड तालुक्याचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी दिली कातरवाडी दुष्काळ भागात भेट

चांदवड तालुक्यातील कातरवाडी येथे जन संवाद यात्रेत माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल कृषी उत्पादन बाजार...

read more
कवी रवींद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये दहीहंडी चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

कवी रवींद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये दहीहंडी चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

येथील कवी रवींद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये दहीहंडी चा कार्यक्रम मोठ्या उत्साहात...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]