मनमाड:- नांदगाव येथे झालेल्या तालुका स्तरीय मैदानी स्पर्धेत (लांब उडी, गोळा फेक, रनिंग रेस) गुड शेफर्ड स्कूलच्या विध्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या खेळाडुंची निवड नाशिक जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली आहे.
धावण्याची स्पर्धा (१०० मीटर रनिंग)
ओम चोरमले:- प्रथम क्रमांक.
झईद सय्यद:- व्दितीय क्रमांक.
(२०० मीटर रनिंग)
ओम चोरमले:- प्रथम क्रमांक.
लांब उडी :- १४ वर्षाआतील (मुले)
कु. सार्थक दराडे.
तृतीय क्रमांक.
गोळा फेक:- १४ वर्षाआतील मुले.
कु. प्रनय पाटील.
तृतीय क्रमांक.
या सर्व खेळाडूंची निवड जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या खेळाडुंना क्रीडा शिक्षक व्यंकटेश देशपांडे सर व रिसम परविंदर (लकी सर) यांचे मार्गदर्शन लाभले.
प्राचार्य डॉ. क्लेमेंट नायडू, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विध्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढिल वाटलीस शुभेच्छा दिल्या.










