loader image
[ays_poll id=7]

औषधांच्या किमती वाढणार

Mar 29, 2022

  • १ एप्रिलपासून लोकांना औषधांसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. एनपीपीएने औषधांचे दर मंजुरी दिली – तर केंद्र सरकारने याला हिरवा कंदील दिला आहे.
  • दर किती टक्यांनी वाढतील ?
  •  तसे पहिले तर देशातील एक हजारहून अधिक औषध निर्मात्या कंपन्यांनी एकत्र येऊन – सरकारला अनुसूचित औषधांच्या किमती १० टक्क्यांनी
  •  तर इतर औषधांच्या किमती २० टक्क्यांनी वाढवण्याची मागणी केली होती – मात्र सध्या १ एप्रिलपासून एनपीपीएने औषधांचे दर – १०.७ टक्क्यांनी वाढवण्यास मंजुरी दिली आहे

अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुक्यातील मंदार गणेश पेट्रोल पंप – उत्कृष्ठ सेवे बद्दल जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने प्रमाणित

नांदगाव तालुक्यातील मंदार गणेश पेट्रोल पंप – उत्कृष्ठ सेवे बद्दल जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने प्रमाणित

नांदगाव : मारुती जगधने हिदुंस्तान पेट्रोलियम कंपनी लिमिटेडच्या वतीने क्लब एच पी यांच्या वतीने...

read more
लोकनेते तुकाराम पाटील एज्युकेशन सोसायटी व युवक बिरादरी (भारत) यांच्यातर्फे मतदान जनजागृती अभियानासंदर्भात बैठक संपन्न

लोकनेते तुकाराम पाटील एज्युकेशन सोसायटी व युवक बिरादरी (भारत) यांच्यातर्फे मतदान जनजागृती अभियानासंदर्भात बैठक संपन्न

मनमाड - मनमाड येथील लोकनेते तुकाराम पाटील एज्युकेशन सोसायटी व युवक बिरादरी (भारत) तर्फे लोकसभा...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेख , युवराज शर्मा , राजरत्न बागुल नंदुरबार जिल्हा क्रिकेट अंडर 16 संघात तसेच आर्यन भंडारी ची नाॅर्थ झोन अंडर 16 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील हसन शेख , युवराज शर्मा , राजरत्न बागुल नंदुरबार जिल्हा क्रिकेट अंडर 16 संघात तसेच आर्यन भंडारी ची नाॅर्थ झोन अंडर 16 संघात निवड

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत अंडर 16 आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने...

read more
.