- १ एप्रिलपासून लोकांना औषधांसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत. एनपीपीएने औषधांचे दर मंजुरी दिली – तर केंद्र सरकारने याला हिरवा कंदील दिला आहे.
- दर किती टक्यांनी वाढतील ?
- तसे पहिले तर देशातील एक हजारहून अधिक औषध निर्मात्या कंपन्यांनी एकत्र येऊन – सरकारला अनुसूचित औषधांच्या किमती १० टक्क्यांनी
- तर इतर औषधांच्या किमती २० टक्क्यांनी वाढवण्याची मागणी केली होती – मात्र सध्या १ एप्रिलपासून एनपीपीएने औषधांचे दर – १०.७ टक्क्यांनी वाढवण्यास मंजुरी दिली आहे
बघा व्हिडिओ – काँक्रीटीकरण रस्त्याचे काम निकृष्ट – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा
मनमाड - दीड दोन वर्षांपूर्वी शहरातील मुख्य बाजारपेठेतील एकात्मता चौकात काँक्रीटीकरण रस्ते...











